पाप
पाप
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
25
जो तो करतो आपले कार्य
जशी असते त्याची विचारसरणी
पाप काय आणि पुण्य काय
तो वरती बसलेलाच जाणी
जो तो करतो आपले कार्य
जशी असते त्याची विचारसरणी
पाप काय आणि पुण्य काय
तो वरती बसलेलाच जाणी