पाखरांची चिवचिवाट
पाखरांची चिवचिवाट
1 min
174
पाखरांची शाळा भरे झाडावरती,
चिमण्यांची चिवचिवाट पडे आपल्या कानी,
चिवचिवाटानी ढळे दुपार,
झाडावरती यांचा भरे बाजार,
सायंकाळी चिमण्या येती अंगणी,
तारेवरच झोके घेती मजेशीर,
काही आवाज येताच भुरंकन उडती,
असा हा चिवचिवाट पाहून,
आमचे मनात आनंद येई
