STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Others

पाहिले प्रेम

पाहिले प्रेम

1 min
220

प्रेयसी ही नेहमीच आईसारखीच असते कारण ती तुमच प्रेम, तुमच जग बनायला मदत करत असते ती त्याच्या आईचा खारीचा वाटा मिळेल याच प्रयत्नात असते. आई म्हणजे प्रेयसी आणि प्रेयसी म्हणजेच आई असते तिला होणारी धडधड म्हणजेच काळजी अन आपुलकी असते..!!


        आणि आईची होणारी धडधड म्हणजेच प्रेम असते आई जशी आपल्या मुलावर प्रेम करते तशीच ती त्याच्यावर प्रेम करते. आई आपली चूक असली की ती मनाला लागेल अस बोलते तिची अन तिचीही एक काळजी असते..!!


       कारण या संपूर्ण विश्वात मूल खूप नशीबवान असतात कारण त्याना दुसरी आई मिळते आणि मुलीही खूप नशीबवान असतात कारण त्याना त्या मुलाचा रूपात एक निरागस बाळ भेटते जन्माताच दिसते..!!


       ती आई आणि जिला बघताच होते ते प्रेम ती आपल्या जीवनाचा भाग बनते आणि जेव्हा ती आई भासु लागते तेव्हा ती प्रेयसी असते. त्याच्या वेळप्रसंगी ती आपली आई बनते आणि तिच्यासमोर मनात साठलेले नकळत ओठावर येते ती खरी आई पहिले प्रेम आणि तीच खरी प्रेयसी असते..!!


Rate this content
Log in