पाहिले मी
पाहिले मी
1 min
204
कोरोनाची लस घेताना माणसे पाहिले मी.
न घेताना मरताना माणसे पाहिले मी.
बेवारस होऊन फिरताना माणसे पाहिली मी.
न मास्क वापरताना माणसे मरताना पाहिले मी.
झोपेत असताना दचकताना माणसे पाहिले मी.
निगेटिव असताना पॉझिटिव होताना माणसे पाहिले मी.
बेकसूर माणसांना वाचवा आवाज देताना पाहिले मी.
देशद्रोही माणसांना दवाखान्यात पाहिले मी.
