ओली जखम
ओली जखम
1 min
249
खूप काही असते....
मनात साचलेले.........
शब्दांच्या गर्दीत......
भावनेच्या दाटीत.......
काही शब्द सांडतात मग
आसवांच्या वाटेने
निशब्द होऊन.........
काही दुखत राहतात......
काही सलत राहतात......
ओली भळभळती
जखम होऊन....
