ओढणी ( चारोळी )
ओढणी ( चारोळी )
1 min
553
किनाऱ्यावरचा कातळ
स्पर्श अनवानी पायाला
अस्ताला जाणारा सूर्य
वारा उडवी ओढणीला
किनाऱ्यावरचा कातळ
स्पर्श अनवानी पायाला
अस्ताला जाणारा सूर्य
वारा उडवी ओढणीला