ओढ पाऊसाची
ओढ पाऊसाची

1 min

29
ओढ असते पाऊसाची कधी कधी मनाला
जेव्हा भरलेले असत आभाळ काळ्या ढगांनी बरसायला
पक्ष्याचा थवा निघतो घरी परतायला
वाऱ्याचा आवाज घुमतो जेव्हा आकाशाला
काळाकुट्ट अंधार पडू लागतो आजूबाजूला
ओढ पाऊसाची निर्माण होते तेव्हाच मनाला