STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

ओढ मला तुझीच

ओढ मला तुझीच

1 min
11.8K

लागलिया आस। मनीचा ध्यास। 

लाभो सहवास। देवा तुझा।। 


भक्ती टिळा भाळी। माझिया लाविला। 

जीव वाहियला। चरणी तुझ्या।। 


लोचने थकली। वाट मी पाहिली। 

युगे ती लोटली। भेटीसाठी तुझ्या।। 


प्राण होई आतूर। यत्न केले अपार। 

बाळ मी लडिवाळ। धावून येई सत्वर।।


Rate this content
Log in