नयन नशीले
नयन नशीले
1 min
536
तुझे ते नशीले डोळे,,,,,,,
निळेशार गहिरे, काळी बुबुळे.
मनातले भाव तुझ्या,,,,,,
डोळ्यातून मज कळे.
बघता डोळ्यात आरपार,,,,,,,
प्रेम दिसूनि येई अपार.
इतकी तुझ्या नजरेत धार,,,,,,,
काळजात जणू घुसते कट्यार.
नशिल्या डोळ्यांची ती नशा,,,,,,,
करी पल्लवित मनीच्या आशा.
नजरेच्या तीराने करिसी घायाळ,,,,,,,
मोहिनी घालूनि फेकते मायाजाल
