नवरात्र...
नवरात्र...
1 min
351
अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी
हाेते नवरात्र उत्सवाला सुरूवात,
निसर्गही बदलताे क्षणाक्षणाला
भारली जाते नवचैतन्याची कात....
नवरात्रीची पहिल्या दिवशी हाेते
शुभमुहूर्तावर करतात घटस्थापना,
प्रत्येक दिवशीचा असताे नवरंग
नवव्या दिवशी दसऱ्याची कालगणना...
