नवी सुरुवात
नवी सुरुवात
1 min
207
मी मस्ती करत नाही,
बळच मस्ती करायला लावू नका,
मी काहीही पित नाही,
बळच मला पाजू नका,
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अशी,
गुंगी मस्तीत करु नका,
आग्रहाच्या खातर मला,
द्यायचे असेल तर चांगला सल्ला द्या,
मागील काही चुका,
सुधारण्याचा वसा द्या,
नव्या कामाची सुरुवात,
नव्या आशेने, उमेदीने करा,
देवाचे स्मरण करा.. ...
