नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन
1 min
556
स्वागत करूया नूतन वर्षाचे
आगत्याने ,आनंदाने
कोरोनाशी दोन हात करू
धैर्याने नि कणखरपणे...
नव्या वर्षाकडुन सारे
करूया प्रार्थना सर्वांनी
नष्ट होउदे ही महामारी
2021 सनाच्या पायगुणानी
नवीन वर्षी ,नवीन स्वप्नं
फुलापरी बहरु देत
समस्त मानवजात आपुली
उल्हासने हर्षाने बागडू दे....
