नशीब
नशीब
1 min
3.0K
नशीब म्हणजे नक्की काय सांगता येत नाही
कोण म्हणतं की जन्म झाल्यानंतर सटवी लिहून जाते ते नशीब
कोण म्हणतं नशीब तर देवाच्या हातात असतं
मग काही जणच का होतात नशीब वान तर काही जण का फुटक नशीब म्हणून कळवळतात...
कोण म्हणतं आपल्याच हातात असतं आपलं नशीब
नक्की कोण आहे नशीबाचा लेखक ...
नशीबावर प्रश्र्न पडतात खूप पण उत्तर मात्र सापडत नाही..
नशीबात जड उत्तर असतो भारी
