नोकरी ....
नोकरी ....
1 min
386
आठवत जेव्हा संपूर्ण दिवस बॅलन्स टेल्ली करण्यात जायचा ....
कॅश ,बँक लेजर ह्याचा घोळक्यात असायचा ....
अकाउंटिंग चे काम ते जरा जोखमीचे ...
टेन्शन चे काम असले तरी आवड होती कामाची ....
नवनवीन गोष्टी शिकण्याची ....
समाधान वाटायचं जेव्हा मिळे कामाची पोचपावती ...
काही अतूट नाती ही जोडली गेली ...
आठवण येते सगळयांची जेव्हा मी घेतला निरोप ...
आणि पोहोचली मी माझ्या सासरी ...
गेले ते दिवस राहिल्या आठवणी ...
मनात मात्र राहिल्या मैत्रीच्या साठवणी ....
