निवडणूक
निवडणूक
1 min
256
इलेकशन आली सूडागनी पेटला
भाषणबाजी रंगली
विरोधक ऐकमेकावर चिखल फेक
सूरू झाली आव्हाने समोर उभी राहिली
पक्ष उमेदवार फोडाफोडी राजकारण चालू झाले
यूती झाली उमेदवार निवडून येणेचे वाढले
मेजाॅरिटी वाढली पक्ष बलवान झाला.
सगळ्याच पक्षाना सत्तेचा मोह!
सगळया ना खूची'ची ओढ
कोण जिंकत कोन हरते!
सगळ्या च्या मनात धडकी
मतदार झाले हूशार त्यानी ठरवले
त्यानी कामाच्या उमेदवारालाच मत दिल !
प्रचार दौरे वाढले हेलिकॉप्टर चे पंखे फिरू लागले
आवाज आकाशात घिरट्या वाढल्या
गाडया च्या ताफा दौरे जाहिर सभा
भाषण बाजी वाढली
