STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

निवांत (सहाक्षरी)

निवांत (सहाक्षरी)

1 min
11.6K

एक सरोवर

कमळांनी फुले 

गुलाबी रंगाने

सारे उजळले


तोडण्या कमळ 

तराफा सोडला 

फुलांचा ताटवा 

तोडून घेतला


दमछाक झाली 

मेहनत खूप

निवांत लागली

तराफ्यात झोप


फुल आणि मुल

रूप निसर्गाचे 

वेगळे ते कसे

आता करायचे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन