निसर्गराजा
निसर्गराजा
निसर्गा तुझ्याबद्दल काय बोलू.....
काय होतास तू काय झालास तू ....
नाही राहिला आता तुझ्याकडे हिरवेपणा ..
जिथे तिथे दिसतात लाल मातीच्या खुणा ..
नाही राहिला तुजा तो मनमोहीत करणारा देखणेपणा ....
दया येते तूझी पाहता तुझ आताचा तो कुरूप चेहरा केविलवाणा ....
नाही वाहत आता पहिली सारखा वारा मनसोक्त ...
आताच्या वाऱ्यात प्रदूषण जास्त ....
म्हणता तुला निसर्ग राजा पण तु जी सत्ता गेली आता ....
कब्जा केलाय तुझ्या राज्यावर आणि बनत चालय क्रॉंक्रिटच राज्य आता ...
तुझ्या राज्यातली जनावर फिरकतात आता लोकवस्तीत ...
नाही राहिली तूझी आता राजेशाही तुझ्या हिमतीत .....
कवी मनाचा तू लाडका विषय .....
म्हणून लिहिली केली कविता असंख्य तुझ्यावर .....
तुझ्यावर लिहिलेल्या ओळी तशात राहिल्या ...
काळ मात्र तुज रूप बदलून गेलाय .......
घाव बसत असतील ना तुज्या हृदयात आजचे तुझे रूप पाहून ....
पण दुर्देव नाही कोण तुला घेणार समजून......
