निसर्गाने आपणास भरभरून दिले
निसर्गाने आपणास भरभरून दिले
1 min
257
निसर्गाने आपणास इतक भरभरून दिले
तेच नेमक आपणास संभाळता नाही आले
झाडांची बेसुमार तोड करण्यास सुरू केले
जमिनीची धुप होण्यास सुरवात झाली
इथेच आपण थांबलो अस नाही
त्यातच प्लास्टिकची भर ही पडली
कधीही पाऊस कधीही उन्हाळा सुरु झाला
आता कस नीट करु पुन्हा धरती मातेला
आता एकच धेय मनी बाळगू
सगळेजण पुन्हा एकदा प्रयत्न करु
एक झाड लावून त्याचे पालनपोषण करु
जास्त नाही पण थोडेतरी धरती मातेला सावरण्यास हातभार लावू
