STORYMIRROR

Anil Pandit

Others

3  

Anil Pandit

Others

निसर्गाच देणं

निसर्गाच देणं

1 min
195

निसर्गाच देणं

काय सांगाव ?

सोनेरी पहाट

अन चांदण्याचं कोंदण


निसर्गाच देणं

काय सांगाव ?

समुद्राची खोली

अन वृक्षाची बहराई


निसर्गाच देणं

काय सांगाव ?

पर्वताची रांग

अन हिर्‍याची खाण


निसर्गाच देणं

काय सांगाव ?

प्राजक्ताची फुले

अन् इंद्रधनुष्याची उधळण


Rate this content
Log in