निसर्ग
निसर्ग
1 min
315
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर
गुरू असतात वेगवेगळे...
रक्ताच्या नात्याने बांधुन ठेवलेले
आईवडिल हे प्रथम गुरू
बाहेरच्या जगात पाऊल टाकले
वंदनिय शिक्षक हे गुरू
वाटाडा मी फिर फिरलो भरकटत गेलो
आयुष्य राजमार्गी लावायला भेटले शेकडो हे गुरू
निसर्गाने शिकवले खूप काही
'मी' चा अहंकार लुप्त होण्या कुशीत शिरावे निसर्गातच परत
