Prabhawati Sandeep wadwale
Others
पानगळ होवुनी
झाडे झााली बेजान
वरूनदेवताच्या आशीर्वादाने
निसर्ग पुन्हा सजला,,
जिकडे पाहावे तिकडे
हिरवळ हिरवळ
हिरवा शालू नेसूनी
निसर्ग माता वरुण देवाचे
स्वागत करते
पक्षी गाती गाणी
आकाश वाजवीतो मृदंग
पागोळी
स्पर्श
प्रेम
हे करून बघा
बालपण
माय मराठी
माझी कविता आह...
प्रेम म्हणजे?
शब्द
लेखणीची जादू