STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

निसर्ग जीवन ( सहाक्षरी )

निसर्ग जीवन ( सहाक्षरी )

1 min
259

सहज सुंदर

निसर्ग जीवन

स्वच्छंद आनंदी

ते नंदनवन


गुलाब फुलाचे

घेतसे चुंबन

फुलपाखरू ते

हवेत उडून


निसर्गाचे रुप

दिसते खुलुन

वारा ही छेडतो

पाहतो झुलुन


रक्षण सर्वांचे

पहावे करून

मानव जातीस 

नेतील तारूण



साहित्याला गुण द्या
लॉग इन