STORYMIRROR

Hemant Patil

Others

1  

Hemant Patil

Others

"निशिंगध"व

"निशिंगध"व

1 min
496

बगीच्या मध्ये फूलली बाग

निशिगंध बहरला, सुगंध दरवळला,

फुलांच्या प़्रतिबिंबेने सफेद रंग

चौफेर, हवेत निशिगंधाचा सूवास पसरला.

भुंगे, मधमाशी, फुलपाखरू

फूलावरती घूटमळली.

मधू पिण्यसाठी

प्रियकर ,प्रेमिका प्रफुल्लित झाली

निशिगंधाच्या सानिध्यात 

तेज फूलले, मन विस्फारले

दोघाचे हात घट्ट पकडूनी

स्वप्न पाहिले, निश्चय करिता

सात जन्म तूझ्या बरोबरीने,

आयुष्य जगण्याचे.


Rate this content
Log in