निश्चय
निश्चय
1 min
344
सामोरी जेव्हा गुरुजी उभे ठाकले।
निश्चयाचे बीज मनी रोवीले।
ऐकुनी गुरुजींचे लेक्चर।
ह्रदयी उभे ठाकले सर्व पिक्चर।
तव मनी निश्चय केला पक्का।
आपुनबी गुरुजीचं बनायचे लेका।
कोवळ्या फुला-फळांरुपी मुलांना।
बुद्धिरुपी खतपाणी घालुनी तयांना।
जीवनात तयांच्या योग्य दिशा दावूनी।
अंगी तयांच्या नवचैतन्य बहरावे।।