निर्जीव देह
निर्जीव देह
1 min
26
अजून निर्जीव देह फरफटत
ओढत आहे मी माझा..
का मखमली आयुष्यासाठी
हात सोडून गेलीस तू माझा..
अजून निर्जीव देह फरफटत
ओढत आहे मी माझा..
का मखमली आयुष्यासाठी
हात सोडून गेलीस तू माझा..