STORYMIRROR

Monali Kirane

Others

2  

Monali Kirane

Others

निरामय

निरामय

1 min
7

जसे पहाटेचे दवं,स्वच्छ निर्मळ सुंदर

षड्रिपुंची ना लागण,दैवी मूर्त आविष्कार.

शांत झोप,सुख-स्वप्ने,खेळ अल्लड,शिक्षण

नाही आयुष्याचे ताण,रम्य तेचं बालपण.

निराकार बालकाला देती संस्कार आकार

खडतर जीवन शिक्षक,पार करतो भवसागर.


Rate this content
Log in