निडर
निडर
1 min
246
नाही कसलीच तमा
नाही कसलीच फिकीर
संकटाना तोंड देतो निडर
समजावण्या सुरांना
शब्दांची मांदियाळी
कोण गोडाने वळती
कोणास कर्मठ वाणी
बदलास सर्वांभूती
चैतन्य अमोघतेचे
सत्य सप्तसुरांचे
आता पेलायचे
घेऊन निशाण हाती
आता मार्गस्थ व्हायचे
येतील सोबतीला
त्यास धेयाप्रत न्यायचे
अबोध तरी आकल्य
शब्दांत शोधायाचे
तमा, फिकीर कसली
आता बिनधास्त जगायचे
