नदी
नदी
1 min
289
'स्वर 'नदी वाहते
मंजूळ तिचा निनाद
दगड गोटयावरून
वहात जाताना
तिचा 'खळखळाट '
तिचा गारवा आल्हाददायक
तिचा कूठे संथपणा
कूठे खळखळत,खळखळाट
तिचे हे 'स्वर 'निसर्ग'
सोबत कधी संथ
कधी मध्यम गती
कधी ताम्र गती
कधी तिचे आक्राळ
विक्राळ रूप................!
