नैसर्गिक भाग्य
नैसर्गिक भाग्य
1 min
235
आकाशाकडे झेपावे कि
जमिनीकडे झुकाव
पळत्या झाडाकडे
पाहत राहावे कि
पान विरहीत
तग धरलेल्या झाडाकडे
रंगी बे रंगी फुला फळांनी
बहरलेल्या झाडांकडे पाहावे
रंग सुगंध नसलेल्या
झाडांकडे पाहावे कि
औषधी गुणांनी युक्त
झाडाझाडात वैविध्य पाहत
शिकत राहाव
ऋतुप्रमाणे बदलत राहाण
नवनिर्मितीच नैसर्गिक भाग्य पैलत!!!
