नाती गोती
नाती गोती
1 min
207
कुणी कुणाचं नाही या जगती,
माझं माझ म्हणती,
मित्र कुणाचा, पुत्र कुणाचा,
माझं माझं म्हणती
बहीण कुणाची येहीन कुणाची,
माझं माझं म्हणती
कुणी कुणाचं नाही या जगती,
माझं माझं म्हणती
आत्या कुणाची तात्या कुणाचा,
माझं माझं म्हणती
कुणी कुणाचं नाही या जगती
माझं माझं म्हणती
म्हणूनच म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा
प्रेमाची नाती गोती श्रेष्ठ असती |
