STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

नाते (चारोळी)

नाते (चारोळी)

1 min
1.0K

जीवापाड मोरपंखी

जपायचे असते ते नाते

अखेरच्या श्वासापर्यंत

टिकवायचे असते ते नाते


Rate this content
Log in