STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

नाखवा

नाखवा

1 min
238

नाखवा गं माझा

सागराचा राजा

साथीला सजणी

प्रीतीची ही सजा.....


दर्याला उधाण

आयलयं भारी

किनार्‍याला जावू

आपणच सारी....


किनारी भिडेल

लाटावर लाटा

नाखवा प्रीतीच्या

दाखवील वाटा....


सागरानं आल

उधाण मायेचं

नाखवा ग माझा

भिजला पाण्यानं....


वार्‍याचं तुफान

हाय सोबतीला

नाव डोलतीया

भिडे सागराला.,..


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন