मुलीच्या जन्माचा खेळ
मुलीच्या जन्माचा खेळ
1 min
254
का बांधला माझ्या जन्माचा खेळ,,,
कोणी पोटात मारतो,,,
तर,,
कोणी जन्माला आल्यावर
मारतो,,,
पुणे रेप करून मारतो,,,
तर,,,
कुणी हुंड्यासाठी जाळून मारतो,,,
प्रत्येक जण ,,,
माझ्या जन्माचा खेळ बांधला,,,
आई असणं गुन्हा आहे का
मुलीच्या जन्माचा,,,
खेळ का बांधल,,,,,
ती पूर्णत्त्व असून सुद्धा,,,
मुलीच्या जन्माचा खेळ बांधला,,,
ती नसती तर जन्म
झाला असता का,,,
कोणी विचार केला का,,,,
ती आहे म्हणून जीवन आहे,,,
हे कशाला विसरता,,,
मुलीच्या जन्माचा खेळ
कशाला बांधतात,,,
ती जीवन आहे,,,
ती मृत्यु आहे,,,
ती सर्वस्व आहे,,,
