मुलगी
मुलगी
1 min
254
उठता-बसता,,
माझा छळ,,,
देवा तू,,,
प्रत्येक घरात ,,,।
एक मुलगी जन्माला घाल ,,,
कोणी मला घरात,,,,
छेळते,,,
कोणी रस्त्यावर,,,
कोणी शाळेत,,
कुणी ऑफिसात,,,
मी कोणाची बहीण आहे,,,
तर,,,
कोणाची मुलगी,,,
माझ्याच बाबतीत,,,
असंं, का होतं ,,,
माझा छळ,,,
मी कोणाला त्रास दिला,,,
हमेशा माझा छळ झाला,,,,
हे देवा,,,
प्रत्येक घरात,,,
एका मुलील,,,
जलमाला
