STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

मुक्ती

मुक्ती

1 min
21


अडकत रहातं 

जिथं तिथं वेडं मन

निवृत्त काही होत नाही !


ज्ञान वाहून जाते

डोक्यात काही शिरत नाही!


सोपान चढणार कसा

पायरीच सापडली नाही !


मुक्ती मिळणार कशी

मन सदा गुंतत राही !


म्हणा जय हरी विठ्ठल

सुटेल सारा गुंता

मिळेल नक्कीच मुक्ती

विठ्ठल विठ्ठल म्हणता !


Rate this content
Log in