मरण
मरण
1 min
248
........आज जवळ आले होते माझे मरण
जवळचे ज्यांच्याशी जिव लावला होता
त्यांनीच रचले होते पार्थिव साठी सरण...
... आयुष्य कसं संपलं कळलंच नाहि
मोहमाया सोडुन कधीहि परमार्थाकडे
माझे मन वळलच नाहि....
...आता मागे खुप काहि उरले होते
पण आयुष्य माझे सरले होते...
पण आयुष्य माझे सरले होते...
