मृगात मी येतो
मृगात मी येतो
1 min
183
स्वागतास आतूर तुम्ही
........ मृगात मी येतो
श्रावणात मी तुमच्यासाठी
........ऊन-सावली होतो
कडाडणाऱ्या विजांसकट
"हस्ता" त मी कोसळतो
आगमनाने माझ्या .......
अवनीत मंद गंध दरवळतो
कधी कमी कधी जास्त
कधी कमी कधी जास्त
असा चाले माझा डाव ....
बाळगोपाळ रमती पाण्यात
बनवून कागदाची नाव
बनवून कागदाची नाव
स्वागतास आतूर तुम्ही
....... मृगात मी येतो
श्रावणात मी तुमच्यासाठी
........ऊन-सावली होतो
....... मृगात मी येतो
....... मृगात मी येतो
