मराठी मुलगी
मराठी मुलगी
1 min
215
मी आहे मराठी मुलगी,,,,
वाकणार नाही झुुुककणार नाही,,,
हर कधी म्हणणार नाही,,,
प्रत्येक संकटासी,,
लढण्याची ताकद हिम्मत,,,
आहेे माझ्यात,,,
नम्रता स्वाभिमान आहे माझ्यात,,,
पंगा माझ्याशी घ्यायचं नाही,,,
मी आहे पाटलाची मुलगी,,
नाद माझा करायचं नाही,,
पाटील म्हणतात मला,,
समजलंं का तुम्हाला,,
मोठ्यान विषयी आदर,,
छोट्यान विषयी प्रेम,,
चांगल्या सोबत चांगली,,
वाईट सोबत वाईट,,
शब्दांच्या दुनियेत मी रमते,,,
शब्दाचा गणित मांडायला खूप जमते,,,
