मराठी माती
मराठी माती
1 min
297
अनेक जन्मले थोर साधु संत
वैज्ञानिक आणि महात्मे
अनंत शूरवीरांची ही
कर्मभूमी असे राजे महाराजे
उमटले ठसे रुढी परंपरा
नाते जुळवती संस्कार
येथील एकोपा जपती नितांत गोडवा
मराठी भाषेची किर्ती
पसरली दहाही दिशेत
मराठी मातीत सोने उगवते
किरणांसमान नाव झळकते
