STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Others

3  

manisha sunilrao deshmukh

Others

मराठी माणूस.....

मराठी माणूस.....

1 min
164

नेहमी ऐकते मराठी माणूस ...मराठी माणूस....

म्हणून हिणवत असते.......


जेव्हा डोळ्यात पाणी येते न ..

ते पुसायला आधीच हाच मराठी माणूस येतो......


दुःख असेल कोणाला ही...

आधी हाच मराठी माणूस विचारपूस करतो....


तोच मराठी माणूस जेव्हा शेतात राबतो...

तेव्हाच तुमचं आमचं पोट भरतो...


माणूस म्हणून जन्माला आलात तर....

माणूस म्हणून छान जगून बघा तर...


अरे जेव्हा अगदी छोट्या जखमी 

पासून तर मोठया जखमी पर्यंत..

आई ग किंव्हा बापरे हाच शब्द निघतो....

मग तो मराठी माणूस असो की ...

आणखी कोणता माणूस असो.....


एकदा त्याच्याशी नीट बोलून तर बघा....

तुम्हाला ही वेड लावेल असा तो....

प्रेम करतो सर्वाना.....


Rate this content
Log in