मराठी अस्मिता
मराठी अस्मिता
आला सण आपला मराठी अस्मितेचा गुढी उभा राहुनी दारात तिची पूजा करूनी करी जीवन सखल.गुढीला बांधूनी तोरण.....
तिच्या डोक्यावर एक पितळेचा तांब्या तिला बांधली कडूलिंबाची माळ त्यादिवशी तिचेच गुण गाणं गारान.....
नवीन वर्षाचा सण आपला हर येक माणूस करी साजरा. गुढीपाडवा लोक कलेचा इतिहास....
तिला हळदी कुंकू लाऊनी करत
आपल्या मराठी संस्कृतीचा ध्यास.....
रूढी, परंपरा जपते मराठी भाषा आपली.....
गुढी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात......
त्या दिवशी गोड जेवण होई हर येक घरात......
नैवेद्य दाखवनी गुढीला नवीन वर्षाची सुरुवात करण्यास सज्ज झाली लोक आपली.....
