मराठा
मराठा
1 min
11.9K
एक एक मराठा आहे जणू
गड किल्ला
नुसती गर्जनाचा आणते प्राण
प्रेताला
कल्पना करुनच सुटे कंप
शत्रूला
अन दैव ही आपणच उभं राहे
पाठीला
सूर्य कोणाला झाकत नाही
डोंगर कोणाला वाकवत
नाही
शून्यातून स्वराज्य उभं करुनि
हे फक्त आणि फक्त
मराठाच करु शकतो
मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा
फक्त
"सह्याद्रीच सांगू शकते"