मराठा सेवा संघ (चारोळी)
मराठा सेवा संघ (चारोळी)
1 min
476
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर तुम्ही
मराठा सेवा संघाची स्थापना केली
शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची
वैचारिक ओळख महाराष्ट्राला दिली