मोरपिसारा
मोरपिसारा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
337
मोर फुलवी पावसाच्या
आगमनाने मोहक पिसारा
मन मात्र माझे जळते
आठवणींचा आवरताना पसारा
मोर फुलवी पावसाच्या
आगमनाने मोहक पिसारा
मन मात्र माझे जळते
आठवणींचा आवरताना पसारा