STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

मोल

मोल

1 min
508

हृदयातल्या आकांताने ओरडू नकोस 

जगाला काही त्याची फिकीर नसते 

स्वतःसाठी जगायला शिक 

गर्दीत विचारणारे कोणी नसते


लावून घे एक वेगळीच शिस्त 

स्वतःला नेहमी जपण्याची

मागे न राहता यशाचे

शिखर पादाक्रांत करण्याची 


ओळख बनव तू स्वतःची 

तोच तूझा अधिकार आहे 

ओळखेल सारे जग तूला

कष्टाचा घामाला मोल आहे 


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ