मोबाईलचे वेड
मोबाईलचे वेड
1 min
198
मोबाईलचे आले नविन फॅड
लागले सर्वांनाच त्यांचे याड ।१।
सगळेअसतात ऑनलाईन
स्विचऑफनेच होती ऑफलाईन ।२।
सर्च करीती यु ट्युब,गुगलवर
नको त्या गोष्टी डोळ्यावर ।३।
पालकांनीच घ्यावा वेगळाच धडा
मोबाईलचा नाद आधी त्यांनीच सोडा ।४।
करु नका याचा अतिवापर
नाहीतर फुटेल भविष्याचे खापर ।५।
