STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मोबाईल

मोबाईल

1 min
226

हुकूमाचा

जणू एक्का

मेसेजचा

खेळ पक्का....१


आवडतो

खूप मज

विरंगुळा

पण तूज...२


पहाटेच

जाग येता

मोबाईल

लागे हाता.....३


नाही भान

राहे कधी

नाही काम

जमे आधी....४


बंद सारे

मिळे सर्व

फोन करे

नवे पर्व,....५


सकाळचे

व्यायामाचे

ज्ञान मिळे

शिक्षणाचे....६


संपर्काचे

साधन हे

शाळा चाले

घरी पाहे....७


ॲंड्राॅईड

मोबाईल

भरी सारी

कर,बील....८


नवे नवे

तंत्रज्ञान

मिळतेय

खूप ज्ञान...९


माझा खूप

हा लाडका

नवर्‍याला

हा दोडका....१०


Rate this content
Log in