STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

मोबाईल राजा

मोबाईल राजा

1 min
23.4K

सर्वांचा तू मित्र आहेस

वावर तुझा सर्वत्र आहे

तुझ्याशिवाय करमेना मन

तुझ्या रिंगची वाट पाहे सारेजण


दूरगावच्या आजी-आजोबांशी

नातू बोलतो आहे 

नाते आपुलकीचे तो

त्यांच्याशी जोडतो आहे


सीमेवरील जवान

घरच्यांना विडिओ कॉल

वर पाहतो आहे 

मनातूनच तो सुखावतो आहे


एका touch वर मिळते

गूगल पुरवतो संपूर्ण माहिती

त्यामुळे घडते ज्ञानाची वृद्धांगती

जगातला कारोबार तुझ्या हाती


प्रेमिकांचे मन जुळवतो आहे

दूर असूनही भेट घडवतो आहे

गृहिणींना शिकवी तू पाककृती

आरोग्य विषयी माहिती पूर्वीशी


Rate this content
Log in