STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

|| मोबाईल - अतिरेक ||

|| मोबाईल - अतिरेक ||

1 min
272

केले मन घट्ट 

आजीला म्हणाले नको करु ग हट्ट 


नाही तु ऎैकणार म्हणुन दिला हेडफोन घेऊन 

तोर्‍याने पहाटे फिरायला गेली कानाला   हेडफोन लाऊन 


मागुन हॉर्न वाजला, कळाले नाही आले कोण

काय आजी! म्हणुन बाजुने गाडी निघुन गेली

टारगट पोरे म्हणत आजीने स्वत:शीच तक्रार केली


चालता चालता मोबाईलवर चॅटिंग करु 

बाइकवरुन आला तरुण, खेचले मंगळसुत्र

धक्का गेला मारुन


क्षणात जमिनीवर कोसळले, डोळे झाले पांढरे 

ह्ट्टी स्वभावाचे कोडे नडले


जाता जाता नवतरुणांना सांगणे जरुर

गाडी चालवतांना नको फोनची कुस्ती

हेडफोनने गाणे ऐकुन नका करु मस्ती


वाट बघत असते कोणीतरी घरी

अति उत्साहाने, अतिरेकाने तुटते उदंड आयुष्याची दोरी


सर्व बांधव भगिनींना सावध करण्याची वेळ

मौल्यवान जीवनाशी नका करू खेळ ||



Rate this content
Log in