मनिमाऊ
मनिमाऊ
1 min
7
मनीमाऊ.... गंमत झाली रे बाबा गंमत झाली रे आईच्या बरोबर आमच्या घरी माऊ आली रे... शेपटी हलवत पांढरी शुभ्र माऊ आली आल्या आल्या मलाच वाटायला लागली... आजीने मनी माऊला छान गोंजारले तिला बशीभर थंडगार पोळी,दूध दिले.... दूध,पोळी खाऊन ती लागली जिभल्या चाटायला रिया लागली मनी माऊची शेपटी ओढायला... दूध पुरी खाऊन मनी माऊ तृप्त झाली आता ती आमच्याच घरात राहू लागली.....
